अर्थ : पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा गट.
उदाहरणे :
निसर्गाने मानवजातीला बरेच काही दिले आहे.
उपलब्ध खनिजांचा वापर सतत वाढत्या मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.
समानार्थी : मानवजात
मानव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanav samanarthi shabd in Marathi.